Tuesday, June 21, 2016

PUNE MH 12

आम्ही पुण्याला शिव्या देतो

आम्ही पुण्यावर विनोद बनवितो

आणि वर जो उठतो तो पुण्याला च येंवुन राहतों 

अहो , महाराष्ट्र च काय पण अक्ख़ा भारत पुण्यात च येवून राहतों !!! 

ही आहें पुण्याची पुण्यायी जी जिज़ाऊँ नी रूज़वली आणि पेशव्यांनि फुलवली !! 

महाविद्यालय असो हॉस्पिटल असो होटेल असो 
ऑटोमोबाइल असो वा सौफ़्टवेर असो वेद पाठशाला असो
इथे क़ाय उणे .. असो.. 

आणि  कोणि तरी आगाऊ म्हणे
पुणे तिथे काय उणे
पुणे तिथे ट्राफिक सेन्स उणे
पुणे तिथे ट्राफिक हवालदार उणे
पुणे तिथे पार्किंग ची जागा उणे
पुणे तिथे ट्राफिक शिस्त उणे

सौजन्य कोणामूले ???
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
अहो " पाहूणे " तुम्हीं च !! तुमचा मूलेच !!! 

इथे रोज़ हज़रोन्नी काहि हज़ार रुपये कमवणे साठी हज़ारों युवक येतात आणि पुणे त्यांचा भार उचलत.
३०० वर्ष झालि तीच पेशव्यांनी केलेलि वॉटर सिस्टम आज पण पाणी ज़मीनीख़ालून पुरावतिये.

इतक्या वर्षात मुंबई आणि पुणे सोडुन एक ही शहर शिक्षण-नोकरी-हॉस्पिटल अशा मूलभूत गरजा - साध अंतरराज़्य ट्रेन टेशन देवु शकत नाहित ? 
तू-मी सोडा पाहूणे ज़रा विचार करा..

नॉर्थ इंडिया वा यूपी बिहार असो वा आहों गावागावतून जो जो शिकायला येतो तो पुण्यात च स्थायिक होतो कारण?? 

बाक़ी शहरात opportunity नाई 
नोक़री नाई.
शिक्षण केंद्र नाहित
अद्यावत हॉस्पिटल नाहित
पाणि ही नाहीं

अहो दिल्ली ला ५ pm नंतर बाहेर पड़्ले तर लूट होऊन पोर्गी घरी परत येइल की नाई सांगता येनार नाई,
पण तिच पोर्गी लाहान लाहान कपड़े घालून रात्रि अपरात्रि मुंबई-पुण्यात गाओभर हिंडु शक़ते ह्याचि शाश्वती आहें.

पुणे हे निवृत्त लोकाँचे शहर साइकल चे शहर.

आणि आता आपल्या सर्व पाहुण्यांच्या सौजन्यानेच ओवर क्राउडेड-महाग़ आणि 
एका  " भ्रष्टाचारी हात-बल " शहर वाल्याच्या बिनकामि आगाऊ फ़ॉर्वर्ड मधे लिहिलेल सर्व काहि शहर झालय ह्याचा प्रकाश डोसक्यात पड़तोय का नाहीं ?? 
नुस्ती मीसल खाउन काहि होत नाहीं.

या पुण्यात या, ज़रूर या ,रहा ,कमवा ,खा , प्या, वर जोक बनवा.

  पण जे शहर capacity पेक्षा २० लाख जास्त लोकांचा भार पेलतय आणी तुमच्या मूलभूत गरजा पूरवतय ह्याचि ज़रा जाणिव तरी ठेवा.आणि तसे वागा.

आणि जमल तर १-२ जन्मात ज्या शहराला सोडुन पलून आलत त्या शहराना क़ूठे तरी पूढे नेण्याचा प्रयत्न तरी करा . 

नाहीं तर पुण्याच मुम्बई व्हायला वेल लागणार नाहीं आणी मंग आहों " पाहुण " आपल्या मुख-कमलाचा
 " ख़ल्ल फट्याक " पण व्हायला वेल लागणार नाहीं.
ऐक़लय ना ?? पुणे तीथे काय उणे ?? 

आणि जमल तर १-२ जन्मात ज्या शहराला सोडुन पुण्यात पलून आलत त्या शहराना क़ूठे तरी पूढे नेण्याचा प्रयत्न तरी करा . 

आसों पाहूणे " लोभ " असावा.

पुण्यात राहात असाल आणि इथल कमवत असाल तर फ़ॉर्वर्ड करा.

आम्ही स्वताच नाव लिहित नाहीं.
लिहितो फ़क़्त एक च 

पुणेकर !!!

Blog Archive